marathi biodata format

मराठी मधे लग्नासाठी बायोडाटा फॉरमॅट किंवा नमुना कसा तयार करायचा

नमस्कार. तुमचे मराठी बायोडाटा मधे खूप खूप स्वागत आहे. लग्नाला स्थळे बघायची म्हंटले की लग्नाचा बायोडाटा हा लागतोच तर तुम्ही मराठी बायोडाटा कडून कशा प्रकारे परफेक्ट लग्नासाठी बायोडाटा बनवून घेवू शकता हे आपण पाहणार आहोत.

पहिल्यांदा आपण बायोडाटा म्हणजे काय, बायोडाटा ची गरज का पडते, Lagnasathi Biodata मधे कोण कोणती माहिती असावी, काही Lagnacha Biodata फॉरमॅट किंवा बायोडाटा नमुना, आणि डाउनलोड करण्यासाठी पीडीएफ फाइल आपण देणार आहोत. 

मराठी बायोडाटा आपणास व्हाटसप्प ला पाठवण्यासाठी फोटो व प्रिंटसाठी पीडीएफ तयार करून देते.

तुम्हाला बायोडाटा तयार करून हवा असल्यास खालील दिलेल्या लिंक्स वरुण तुम्ही संपर्क करू शकता

लग्नाचा बायोडाटा म्हणजे काय?

JPG, PNG, PDF फॉरमॅट मधे एका व्यक्तीची व्ययक्तिक माहिती बरोबरच कौटुंबिक माहिती असते त्यास लग्नाचा बायोडाटा असे म्हणतात. 

लग्नासाठी बायोडाटा ची गरज का पडते

महाराष्ट्र मध्येच नव्हे तर सगळीकडे जर मुलाला किंवा मुलीला स्थळ पहायचे असतील तर मुलाकडून मुलीच्याकडे किंवा मुलीच्याकडून मुलाकडे त्यांच्या पर्सनल माहिती बरोबरच कौटुंबिक माहिती द्यावी लागते जसे की मुलगा मुलगी काय करतात, त्यांची नावे, शिक्षण आणि बरेच काही. बायोडाटा मधे कोण कोणती माहिती असावी याबद्दल आपण खाली सविस्तर लिहले आहे तुम्ही ते पाहू शकता.

लग्नाच्या बायोडाटा कोणती माहिती असावी

परिचय पत्र
मुलाचे/ मुलीचे नाव :-
जन्म तारीख :-
जन्म वेळ :-
जन्म वार :-
जन्म ठिकाण :-
जन्मरास :-
जन्म नाव :-
नक्षत्र :-
गोत्र :-
ऊंची :-
रक्तगट :-
वर्ण :-
जात :-
देवक/कुलदैवत :-
शिक्षण :-
नोकरी/व्यवसाय/शेती :-
वेतन/ उत्पन्न :-

कौटुंबिक माहिती
वडिलांचे नाव :-
आईचे नाव :-
पत्ता :-
बहीण / भाऊ :-
काका :-
मामा (आजोळ) :-
आत्या :-
मावशी :-
नातेसंबंध :-
संपर्क(मोबाइल नंबर) :-

मराठी बायोडाटा नमुना

पुढील लिंक वरती क्लिक करून तुम्ही बायोडाटा साठी नमुना पाहू शकता. लग्नाचा बायोडाटा नमुना/फॉरमॅट